२० किंवा २० पटाखालील शाळेत सेवानिवृत्त किंवा डीएड बीएड शिक्षक नियुक्ती करनेबाबत शासन निर्णय kantrati teacher niyukti
२० किंवा २० पटाखालील शाळेत सेवानिवृत्त किंवा डीएड बीएड शिक्षक नियुक्ती करनेबाबत शासन निर्णय kantrati teacher niyukti स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २० व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवा निवृत्त शिक्षक / डीएड, बीएड अर्हता धारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करणेबाबत. प्रस्तावना:-शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दि.१५.०३.२०२४ अनुसार जिल्हा परिषदेच्या २० पेक्षा … Read more