१० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील शिक्षकांविषयी कार्यवाहीबाबत kami patsankhya shala 

१० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील शिक्षकांविषयी कार्यवाहीबाबत kami patsankhya shala संदर्भ :- १) महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचेकडील शासन निर्णय दिनांक १५ मार्च २०२४. उपरोक्त विषयान्वये सुचित करणेत येते की, आपल्या तालुक्यातील ज्या शाळामध्ये विदयार्थी पटसंख्या १० पेक्षा कमी असून व सदर शाळेमध्ये दोन शिक्षक कार्यरत असल्यास त्यातील सेवाजेष्व शिक्षकास ज्या … Read more