जवाहर नवोदय विदयालय निवड चाचणी प्रवेश परीक्षा 20 जानेवारी रोजी होणार JNVST exam 2024

जवाहर नवोदय विदयालय निवड चाचणी प्रवेश परीक्षा 20 जानेवारी रोजी होणार JNVST exam 2024   जवाहर नवोदय विदयालय निवड चाचणी प्रवेश परीक्षा इ. ६ वी २०२४-२०२५ करिता दिनांक शनिवार २० जानेवारी २०२४ रोजी कोल्हापूर जिल्हयातील १२ तालुक्याच्या ३५ प्रमुख परीक्षा केंद्रावर सकाळी ११-३० ते १-३० या वेळेत घेण्यात येणार आहे. जवाहर नवोदय विदयालय निवड चाचणी … Read more