Invalid aadhar for sanchmanyata shasan nirnay 

Invalid aadhar for sanchmanyata shasan nirnay  शाळेतील दिनांक ३०.०९.२०२३ रोजी पटावर असलेल्या परंतु आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करुन संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत.