आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करुन संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत invalid aadhar for sanchmanyata 

आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करुन संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत invalid aadhar for sanchmanyata  शाळेतील दिनांक ३०.०९.२०२३ रोजी पटावर असलेल्या परंतु आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करुन संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत. संदर्भ : मा. शिक्षण संचालक यांचे पत्र क्र. ६१९४ दि.२३.०९.२०२४. उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये सरल प्रणालीतर्गत राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑनलाईन पध्दतीने … Read more