5 जून जागतिक पर्यावरण दिनावर आधारीत मराठी भाषण international environment day
5 जून जागतिक पर्यावरण दिनावर आधारीत मराठी भाषण international environment day पर्यावरण म्हणजे काय आपल्याला माहित आहे पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभवती सभोवती या गोष्टी घडत असतात त्या नैसर्गिक असतील किंवा कृत्रिम असतील त्याला आपण पर्यावरण असे म्हणतो त्या पर्यावरणामध्ये अनेक घटकांचा जीवांचा सूक्ष्मजीवांचा निर्जीवांचा समावेश होतो मुळामध्ये पर्यावरण हा शब्द परी आणि आवरण या शब्दांनी … Read more