बँक ऑफ महाराष्ट्रकडून खातेदाराच्या वारसदारांना ४० लाखांच्या अपघात विम्याचा लाभ insuarance of bank of maharashtra 

बँक ऑफ महाराष्ट्रकडून खातेदाराच्या वारसदारांना ४० लाखांच्या अपघात विम्याचा लाभ insuarance of bank of maharashtra  मध्यम प्रकल्प पाटबंधारे उपविभाग चांदूर बाजार येथील कनिष्ठ लिपिक दीपक देशभ्रतार यांचा ८ नोव्हेंबर २०२३ रोजी रस्ता अपघातात मृत्यू झाला. ते २०१२ पासून बँक ऑफ महाराष्ट्रच्या चांदूर बाजार शाखेचे खातेदार असून, त्यांचे वेतन याच खात्यात जमा होत होते. बँकेच्या नियमानुसार … Read more