राष्ट्रध्वज उशिरा उतरवला; शिक्षिकांविरुद्ध गुन्हा दाखल बार्शीटाकळी येथील घटना indian flag tiranga
राष्ट्रध्वज उशिरा उतरवला; शिक्षिकांविरुद्ध गुन्हा दाखल बार्शीटाकळी येथील घटना indian flag tiranga लोकमत न्यूज नेटवर्क बार्शीटाकळी : जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत स्वातंत्र्यदिनी फडकविण्यात आलेला राष्ट्रध्वज उशिरा उतरवल्याने मुख्याध्यापिका व दोन शिक्षिकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी उशिरा उघडकीस आली. स्वातंत्र्यदिनी सगळीकडे विविध कार्यक्रमांची व ध्वजारोहण समारंभांची रेलचेल असते. अशातच … Read more