शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये 20,000 पर्यंत वाढ increase shikshan sevak mandhan
शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये 20,000 पर्यंत वाढ increase shikshan sevak mandhan प्रस्तावना-:शालेय शिक्षण विभागाने दिनांक २७.०२.२००३ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यासाठी सुधारीत प्राथमिक शिक्षण सेवक योजना कार्यान्वित करण्यात आली. याच धर्तीवर आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळेत सुध्दा शिक्षण सेवक योजना लागू करण्यात करण्यात आली असून शालेय शिक्षण विभागाने शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ केल्यानंतर आदिवासी विकास विभागाकडून … Read more