सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतन धारकांच्या कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करण्याबाबत improvement in retirement payment
सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतन धारकांच्या कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करण्याबाबत improvement in retirement payment दिनांक १.१.२००६ ते दिनांक २६.०२.२००९ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतन धारकांच्या निवृत्तिवेतनात / कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करण्याबाबत. प्रस्तावना-उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक १ वरील दिनांक ३० ऑक्टोबर २००९ च्या शासन निर्णयान्वये सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक १/१/२००६ नंतर निवृत्त होणाऱ्या निवृत्तिवेतन धारकांच्या निवृत्तिवेतनाबाबत सुधारणा करण्यात … Read more