जि.प.शिक्षक पुरस्कार सुधारित मूल्यमापनानुसार कार्तिकेयन : ऑक्टोबरमध्ये घोषणा ideal teacher awards
जि.प.शिक्षक पुरस्कार सुधारित मूल्यमापनानुसार कार्तिकेयन : ऑक्टोबरमध्ये घोषणा ideal teacher awards लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार सुधारित मूल्यमापनानुसार जिल्हा स्तरावर मुलाखती घेऊन ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली. दरवर्षी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून ४ सप्टेंबर रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. परंतु, … Read more