नोकरीचं गाव मिळाल्याचा आनंद..क्षणार्धात बाप गेल्याच दुःख.. मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांची उदात्त संवेदनशीलता ias officer

नोकरीचं गाव मिळाल्याचा आनंद..क्षणार्धात बाप गेल्याच दुःख.. मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांची उदात्त संवेदनशीलता ias officer  जुन्नर तालुक्यातील ‘विरणक’ नामक शिक्षकाने अनुभवला माणुसकीचा उमाळा. कोल्हापूर/मारुती फाळके धरणीचं अंथरूण आणि आभाळाचं पांघरून करून पोटच्या लेकाला मास्तर करण्यासाठी हयातभर राबलेला बाप..वाटेला डोळे लावून बसलेला… अलीकडच्या काळात शासकीय नोकरीसाठी प्रचंड स्पर्धा निर्माण झालीय.नोकरी असली की जीवनप्रवासाची गाडी … Read more