येत्या आठवड्यात बारावी परीक्षेचा तर मे महिन्याच्या शेवटी दहावीचा निकाल hsc and ssc result date
येत्या आठवड्यात बारावी परीक्षेचा तर मे महिन्याच्या शेवटी दहावीचा निकाल hsc and ssc result date सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. मे महिना आला की, निकालाचे वेध विद्यार्थ्यांसह पालकांना देखील लागले आहेत. ‘सीबीएसई’च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर … Read more