९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत holiday of universal adivasi day 

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत holiday of universal adivasi day संदर्भ :- १) शासन निर्णय राजकीय व सेवा विभाग क्र.पी-१३-दोन-बी, दिनांक १६/०१/१९५८ २) सामान्य प्रशासन विभाग पत्र क्र. सार्वसु-११२४/प्र.क्र.८९/जपुक (२९) दि.०७.०८.२०२४ महोदय, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, दिनांक ९ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासीबहुल क्षेत्रात संबंधित विभागीय आयुक्त आणि … Read more