१५ अगस्त स्वतंत्रता दिवस पर हिंदी भाषण hindi speech on independence day
१५ अगस्त स्वतंत्रता दिवस पर हिंदी भाषण hindi speech on independence day भाषण क्रमांक -१ आदरणीय प्राचार्य, शिक्षक, उपस्थित सर्व पाहुणे आणि माझ्या सर्व प्रिय मित्रांनो… आज आपण येथे देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने जमलो आहोत. भाषणाची सुरवात करण्याआधी सर्वाना स्वतंत्रदिनाच्या खूप खूप शुभेच्या देतो. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश राजवटीतून … Read more