मुख्याध्यापक तुम्ही पण; शिक्षकाकडून टक्केवारीने घेतली २७०० रुपये लाच एसीबीने ठोकल्या बेड्या : गेवराईत केली कारवाई headmaster lach prakaran
मुख्याध्यापक तुम्ही पण; शिक्षकाकडून टक्केवारीने घेतली २७०० रुपये लाच एसीबीने ठोकल्या बेड्या : गेवराईत केली कारवाई headmaster lach prakaran लोकमत न्यूज नेटवर्क बीड : वरिष्ठ श्रेणीचे बिल तयार करून ते बिल गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गेवराई व जिल्हा परिषद बीड येथून मंजूर करून देण्यासाठी एकूण बिलापैकी १० टक्के याप्रमाणे २७०० रुपयांची लाच मागणाऱ्या • मुख्याध्यापकाला रंगेहाथ … Read more