शाळेतील मुख्याध्यापकाचा प्रभार सेवा जेष्ठ शिक्षकांकडे देणेबाबत headmaster charge sevajeshtha shikshakankade
शाळेतील मुख्याध्यापकाचा प्रभार सेवा जेष्ठ शिक्षकांकडे देणेबाबत headmaster charge sevajeshtha shikshakankade उपरोक्त विषयाचे अनुषंगाने माझे असे निदर्शनास आले आहे की, जिल्हा परिषद सांगली अंतर्गत प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक हे दिर्घ रजेवर गेल्यानंतर किंवा मुख्याध्यापक पद रिक्त असलेल्या शाळेवर किंवा संच मान्यतेनुसार मुख्याध्यापक पद मंजूर नसलेल्या शाळेवर मुख्याध्यापकाचा तात्पुरता स्वरुपाचा प्रभार सदर शाळेतील कार्यरत असणाऱ्या शिक्षकांपैकी एकूण … Read more