मतदानाच्या दिवशी कागदी मोहरांचा हिशोब कसा ठेवावा ? Green Paper Seal

मतदानाच्या दिवशी कागदी मोहरांचा हिशोब कसा ठेवावा ? Green Paper Seal मतदान केंद्राध्यक्ष यांनी त्यांना पुरविण्यात आलेल्या ग्रीन पेपर सीलचा हिशोब ठेवायचा आहे. पुरविलेले एकूण ग्रीन पेपर सील त्यापैकी CU सील बंद करण्याकरीता वापरलेले न वापरलेले ग्रीन पेपर सील खराब झालेले ग्रीन पेपर सील ही आकडेवारी नोंदविलेल्या मतांचा हिशोब ‘नमुना-17C’ च्या भाग-१ मधील अ.क्र. १० … Read more