GPF असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय gpf pension serviceman
GPF असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय gpf pension serviceman भारताचे संविधान.अधिसूचना क्रमांक सेनिवे-२०१८/प्र.क्र.४४/सेवा-४. भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ ला सुधारणा करणारे पुढील नियम करीत आहेत:- १. या नियमास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) (सुधारणा) नियम, २०२४ असे म्हणावे. . महाराष्ट्र नागरी … Read more