भगवान गौतम बुद्ध यांचे 10 अनमोल मराठी विचार good thought of Gautam Buddha
भगवान गौतम बुद्ध यांचे 10 अनमोल मराठी विचार good thought of Gautam Buddha ➡️आयुष्यात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे चांगले. मग विजय सदैव तुमचाच असेल, तो तुमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. ➡️तीन गोष्टी कोणत्याही परिस्थितीत कधीही लपून राहू शकत नाहीत, त्या म्हणजे सूर्य, चंद्र आणि सत्य. ➡️जीवनातील कोणतेही उद्दिष्ट किंवा ध्येय गाठण्यापेक्षा तो … Read more