सामान्य ज्ञान मराठी प्रश्न gk quiz
सामान्य ज्ञान मराठी प्रश्न gk quiz ०१) नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ? गोदावरी. ०२) शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? बॉक्सिंग. ०३) भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ? गंगा. ०४) राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ? प्रा. सुरेश तेंडुलकर. ०५) जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ? … Read more