छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions (1) छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? शहाजीराजे भोसले —————————– (२) छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय ? उत्तर — जिजाबाई —————————– (३) छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म कधी झाला ? उत्तर — १९ फेब्रुवारी १६३० —————————– (४) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या … Read more