1200 सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions
1200 सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions 1) संसदेच्या प्रथम सभागृहास काय म्हणतात ? लोकसभा 2) संसदेच्या द्वितीय सभागृहास काय म्हणतात ? राज्यसभा 3) राज्यसभेचा सभापती कोण असतो ? उपराष्ट्रपती 4) भारतीय संघराज्याचा प्रमुख कोण असतो ? राष्ट्रपती 5) राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ? 5 वर्ष 6) गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ? … Read more