राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत गणवेश वितरणाचा अहवाल सादर करणेबाबत free uniform yojna report
राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत गणवेश वितरणाचा अहवाल सादर करणेबाबत free uniform yojna report सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत गणवेश वितरणाचा अहवाल सादर करणेबाबत. संदर्भ : १. या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/गणवेश/२०२४-२५/ १०८८ दि.२२/०३/२०२४ रोजीच्या मार्गदर्शक सूचना. २. या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/गणवेश (स्काऊट गाइड)/२०२४-२५/१६३४ दि.०५/०६/२०२४ रोजीच्या … Read more