१८ वर्षांपर्यंतच्या सर्वच बालकांवर मोठ्या शस्त्रक्रिया आता मोफत;हृदय,न्यूरो,क्वाक्लिअर इंप्लान्ट शस्त्रक्रियांचा समावेशfree medical surgery for child
१८ वर्षांपर्यंतच्या सर्वच बालकांवर मोठ्या शस्त्रक्रिया आता मोफत;हृदय,न्यूरो,क्वाक्लिअर इंप्लान्ट शस्त्रक्रियांचा समावेशfree medical surgery for child लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शून्य ते १८ वयोगटातील सर्वच बालकांवर मोठ्या स्वरूपाचे उपचार मोफत देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ (आरबीएसके) कार्यान्वित करण्यात आलेला आहे. या ‘आरबीएसके’ अंतर्गत पुण्यात काशीबाई नवले हॉस्पिटल आणि पिंपरी चिंचवड येथील … Read more