स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये ७५,००० रिक्त पदे भरण्याबाबत शासन निर्णय fill new recruitment 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये ७५,००० रिक्त पदे भरण्याबाबत शासन निर्णय fill new recruitment संदर्भ: सहसचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र.लवेसू२०२२/प्र.क्र.५०/कार्या-१२. दि.०६.०६.२०२४. महोदय, शासन निर्णय pdf download उपरोक्त विषयावरील सहसचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे संदर्भाधीन दि.०६.०६.२०२४ रोजीचे पत्र यासोबत जोडले आहे. संदर्भाधीत पत्रात नमूद केल्यानुसार आपल्या अधिनस्त जिल्ह्यांतील उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी … Read more