आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये बदलुन गेलेल्या कर्मचाऱ्यास संबधित जिल्हा परिषदेत आगाऊ वेतनवाढ देण्याबाबत extra increment for inter district transfer
आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये बदलुन गेलेल्या कर्मचाऱ्यास संबधित जिल्हा परिषदेत आगाऊ वेतनवाढ देण्याबाबत extra increment for inter district transfer उप आयुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांचेकडील पत्र क्र. विआशा/आस्था- 4/1204339 दि.11.01.2024 नुसार, त्यांच्याकडे आलेल्या विविध निवेदनाबाबत, आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषद, कर्मचाऱ्यांना शासन निर्देशानुसार एक आगाऊ वेतनवाढ मिळण्याबाबत, शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन … Read more