पदवीधर प्राथ.शिक्षकांना पदवीधर प्राथ.मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीनंतर एक वेतनवाढ देणेबाबत extra increment 

पदवीधर प्राथ.शिक्षकांना पदवीधर प्राथ.मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीनंतर एक वेतनवाढ देणेबाबत extra increment  जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत. हे ही वाचा 👉पदोन्नतीनंतर एक वेतन वाढ देणे बाबत शासन निर्णय 👉प्राथमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षण ब्लेंडेड मोड कोर्स  👉शाळांना 20 टक्के अनुदानाचा … Read more

आंतर जिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषद कर्मचा-यांना शासन निर्णयानुसार एक आगाऊ वेतनवाढ मिळणेबाबत extra increment

आंतर जिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषद कर्मचा-यांना शासन निर्णयानुसार एक आगाऊ वेतनवाढ मिळणेबाबत extra increment गंदर्भ 14 For restore for 2012 क्र.मा 3131-2025/220023353-4 दि.05.119.202.3 उप्रोक्न विषयान्वये कर्जाचणं ये को. सदर्भ क्र.। चं शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद कर्मचा यांना आंतर्राजल्हा बदलीने दूस-या जिल्हा परिषदेन बदली झाल्याने सेवाज्येष्ठता शून्य होते म्हणून कर्मचारीच्या पृर्वोच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या … Read more

आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना मिळालेल्या विभागातील जि.प. शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ तातडीने देणे बाबत extra increment 

आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना मिळालेल्या विभागातील जि.प. शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ तातडीने देणे बाबत extra increment  संदर्भ:-१) शासन निर्णय ग्रामविकास व जलसंधारण विभाग, शासन आदेश क्र. लोआप्र. २००२/प्र क्र.६३/आस्था-५ मंत्रालय मुंबई दि.०३.१०.२०२३ २) ग्रामविकास विभाग मंत्रालय, मुंबई यांच्याकडील माहितीचा अधिकार अंतर्गत प्राप्त पत्र क्र माअऊ- प्र.क्र.३५३ आस्था-४दि.०५.०९.२०२३ महोदय, उपरोक्त संदर्भिय विषयान्वये कळविण्यात येते की मा. आमदार … Read more

आंतरजिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेमध्ये बदलून गेलेल्या कर्मचा-यास संबंधित जिल्हा परिषदेत आगाऊ वेतनवाढ देण्याबाबत extra increment 

आंतरजिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेमध्ये बदलून गेलेल्या कर्मचा-यास संबंधित जिल्हा परिषदेत आगाऊ वेतनवाढ देण्याबाबत extra increment परिपत्रक क्र. नांजिप/साप्रवि/आस्था-२क/ १६६८/२०२४ दिनांक ०१/०४/२०२४ विकास व जलसंधारण विभाग क्रमांक लोआप्र- २००२/प्र.क्र.६३/आस्था ५, दिनांक ३ ऑक्टोबर २००३. वाचा :- १) ग्राम २) वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक वेपुर-१२०९/प्र.क्र.६९/सेवा-९ दिनांक २९ एप्रिल २००९. ३) सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्र. … Read more

आंतर जिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचा-यास संबंधित जिल्हा परिषदेत आगाऊ वेतनवाढ देण्याबाबत extra increment 

आंतर जिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचा-यास संबंधित जिल्हा परिषदेत आगाऊ वेतनवाढ देण्याबाबत extra increment  जिल्हा परिषदेकडील वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचा-यांना आगाऊ वेतनवाढी देण्याबाबतचे सर्व समावेशक आदेश अ.क्र.१ येथील शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यांत आले आहेत. तथापि, त्यात आंतर जिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचा-यास आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी किंवा कसे याबाबतचा … Read more

आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषद कर्मचा-यांना शासन निर्णयानुसार एक आगाऊ वेतनवाढ मिळणेबाबत extra increment 

Extra increment

 आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषद कर्मचा-यांना शासन निर्णयानुसार एक आगाऊ वेतनवाढ मिळणेबाबत extra increment  Extra increment शासन निर्णय ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन आदेश क्र. लोआप्र-2002/प्र क्र.63/आस्था-5. मंत्रालय, मुंबई दि.03.10.2003 सातारा जिल्हा परिषदचे पत्र 👉PDF download    Extra increment 3. ग्रामविकास विभाग मंत्रालय, मुंबई यांचेकडील माहितीचा अधिकार अंतर्गत प्राप्त पत्र क्र.माअअ-2023/प्र क्र.2023/प्र क्र. 353/आस्था-4 दि.05.09.2023 … Read more