EWS (आर्थिक दृष्ट्या दुर्बल) कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ews reservation 

EWS (आर्थिक दृष्ट्या दुर्बल) कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ews reservation  ______________________________ *EWS (Economically Weaker Section) चे दोन प्रकार असतात राष्ट्रीय (नॅशनल) EWS आणि महाराष्ट्राचे EWS.* *1. Central EWS साठी पात्र होण्यासाठी अटी पुढील प्रमाणे :* *1) उमेदवाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.* 👉🏻 *2) उमेदवाराच्या कुटुंबाकडे खालीलपैकी काहीही नसावे* A) *पाच एकर … Read more