शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष तयार करणेबाबत. Employees Master Database (EMDb)
शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष तयार करणेबाबत. Employees Master Database (EMDb) शासन परिपत्रक :अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई या कार्यालयाकडून महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष दरवर्षी अद्ययावत करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. या माहितीकोषामध्ये नियमित आस्थापनेवरील कर्मचारी व नियमितेतर आस्थापनेवरील कर्मचारी (कार्यव्ययी आस्थापनेवरील, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी इत्यादी) तसेच तदर्थ तत्त्वावर नेमणुका करण्यात आलेले … Read more