जिल्हा परिषद शाळेचे वीज देयक माफ करणे बाबत शासन निर्णय electricity bill of school
जिल्हा परिषद शाळेचे वीज देयक माफ करणे बाबत शासन निर्णय electricity bill of school विषय: जिल्हा परिषद प्राथमिक/माध्यमिक शाळांची विद्युत देयके माफ करणेबाबत. महोदय, उपरोक्त विषयाबाबत मा. मंत्री (शालेय शिक्षण, क्रिडा व युवक सेवा) यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक आयोजित करण्याबाबत मा. मंत्री महोदयांनी निर्देश दिलेले आहेत. त्यानुषंगाने खालील विवरणपत्रातील माहिती दिनांक ५.७.२०१९ पर्यंत शासनास पाठविण्यात … Read more