मतदान प्रतिनिधी नेमणूक कशी करावी? election voting pratinidhi 

मतदान प्रतिनिधी नेमणूक कशी करावी? election voting pratinidhi  मतदान प्रतिनिधी सामान्यतः त्याच मतदान केंद्रातील किंवा लगतच्या मतदान केंद्रातील रहिवासी व मतदार असावा. याप्रमाणे मतदान प्रतिनिधी नेमण्यात अडचणी येत असतील तरच त्याच विधानसभा मतदारसंघाचा असलेल्या व्यक्तीमधून मतदाराची मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करू शकतो. कोणत्याही मतदान प्रतिनिधीने EPIC अथवा इतर पर्यायी फोटो असलेले ओळखपत्र जवळ बाळगणे अनिवार्य … Read more