16 सप्टेंबरच्या ईद मिलादच्या शासकीय सुट्टीत बदल; 17 तारखेला अनंत चतुर्थी असल्याने निर्णय eid milad holiday 

16 सप्टेंबरच्या ईद मिलादच्या शासकीय सुट्टीत बदल; 17 तारखेला अनंत चतुर्थी असल्याने निर्णय eid milad holiday  क्रमांक सार्वसु-११२४/प्र.क्र.१०६/२०२४/जपुक (२९). शासनाने सन २०२४ सालासाठी राज्य शासकीय कार्यालयांना एकूण २४ सार्वजनिक सुट्टया परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) कलम २५ करिता अधिसूचना, क्र.सार्वसु. ११२३/प्र. क्र.१४८/कार्या-२९, दि.०९ नोव्हेंबर, २०२३ अन्वये अधिसूचित केल्या आहेत. २. राज्य शासनाने अधिसूचित … Read more