शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद? शिक्षकांना फक्त शैक्षणिक कामेच करावी लागणार शासन निर्णय educational and uneducational work
शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद? शिक्षकांना फक्त हिच अशैक्षणिक कामेच करावी लागणार शासन निर्णय educational and uneducational work प्रस्तावना:बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम २७ नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी नियुक्त करण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्यातील सर्व मुलांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार वर्षातून प्राथमिक वर्गासाठी किमान २०० दिवस … Read more