EDC मतदान म्हणजे काय? edc votting 

EDC मतदान म्हणजे काय? edc votting  ज्या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे त्या लोकसभा निवडणूकीकरीता मतदान केंद्रावर नेमलेले आणि त्याच लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव असलेले अधिकारी नमुना 12 A EDC निवडणूक कार्य प्रमाणपत्र प्रथम प्रशिक्षणाच्या वेळी ‘नमुना 12A’ भरतांना आपले नाव ज्या लोकसभा व विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीत आहे, तो … Read more