जिल्हा परिषदेत आजपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु काम गतीने होणार : ऑफलाईन आवक,जावक बंद e-office pranali 

जिल्हा परिषदेत आजपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु काम गतीने होणार : ऑफलाईन आवक,जावक बंद e-office pranali  लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा परिषदेत आज,शनिवारपासून ई- ऑफिस म्हणजे पेपरलेस प्रणाली कार्यान्वित होत आहे. यामुळे खाते प्रमुखांकडे ४८ तासांपेक्षा अधिक वेळ फाईल थांबली तर त्याचा मेसेज मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओं) यांना जाणार आहे. सीईओंना फाईल थांबल्याचा जाब विचारता … Read more