शिक्षकांसह कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सुट्ट्यांवर गंडांतर निवडणूक ठरणार अडसर : प्रशासन लागले कामाला divali festival holidays
शिक्षकांसह कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सुट्ट्यांवर गंडांतर निवडणूक ठरणार अडसर : प्रशासन लागले कामाला divali festival holidays लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी लागणाऱ्या संभाव्य मनुष्यबळाची संख्याही प्रशासनाने निश्चित केली. मात्र ऐन दिवाळीच्या सुट्टयातच विधानसभा निवडणूक होण्याचे संकेत असल्याने शिक्षकांसह राज्य कर्मचाऱ्यांच्या सुट्टयांवर गंडांतर आल्याचे सध्या दिसून येत आहे. … Read more