दिव्यांग अधिकारी/कर्मचारी यांना निवडणूकीच्या कामकाजातून वगळण्याबाबत disability officers for election duty 

दिव्यांग अधिकारी/कर्मचारी यांना निवडणूकीच्या कामकाजातून वगळण्याबाबत disability officers for election duty  संदर्भ: १) मा. भारत निवडणू आयोगाचे दि.०७.०६.२०२३ रोजीचे पत्र. २) या कार्यालयाचे क्रमांक संकीर्ण-२०२३/प्र.क्र.४००/२३/३३, दि.२१.०६.२०२३ चे पत्र. महोदय, मा. भारत निवडणूक आयोगाने दि.००७.०६.२०२३ रोजीच्या पत्रान्वये निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करावयाचे व वगळण्यात येणारा कर्मचारीवृंदाबाबत निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना संदर्भाधीन पत्रान्वये यापूर्वी आपणांस पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात … Read more