विविध टप्प्यांवर EVM व VVPAT बदलल्यास – करावयाची कार्यपध्दती change evm,cu,bu,vvpat
विविध टप्प्यांवर EVM व VVPAT बदलल्यास – करावयाची कार्यपध्दती change evm,cu,bu,vvpat मॉक पोल दरम्यान मशिन बदलविण्याची कार्यपध्दती BU, CU आणि VVPAT बाबत सर्व प्रकारचे ERROR संदेश हे केवळ CU वर दर्शविले जातात. असा मॅसेज वाचल्यावर मशिन बदलावयाचे असल्यास CU स्वीच ऑफ करा. प्रत्यक्ष मतदान सुरु होण्यापुर्वी बदलण्यात आलेले अकार्यान्वित/नादुरुस्त EVM (CU, BU, VVPAT किंवा त्याचे … Read more