सहकारी पतसंस्थांचे सभासदांची वैयक्तिक भाग धारण मर्यादा रु.२ लाख वरून रु.५ लाख वाढ शासन निर्णय cooperative patsanstha bhag maryada
सहकारी पतसंस्थांचे सभासदांची वैयक्तिक भाग धारण मर्यादा रु.२ लाख वरून रु.५ लाख वाढ शासन निर्णय cooperative patsanstha bhag maryada नागरी / ग्रामीण बिगरशेती / कर्मचारी सहकारी पतसंस्थांचे सभासदांच्या वैयक्तिक भाग धारण मर्यादेबाबत. संदर्भ :- शासन अधिसूचना दि. २४/०४/२०२४ वरील विषयाच्या संदर्भीय अधिसूचनेकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २८ … Read more