मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीकरीता माध्यम आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत cm yuva karyprashikshan 

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीकरीता माध्यम आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत cm yuva karyprashikshan  वाचा:-१) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र: संकीर्ण-२०२४/प्र.क्र.९०/व्यशि-३, दि. ०९.०७.२०२४ २) माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यम आराखडा नियोजन व अंमलबजावणी समितीच्या दि. २९.०७.२०२४ च्या बैठकीचे इतिवृत्त. प्रस्तावना:- राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार … Read more