मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण” योजना अर्ज cm ladki bahin yojna
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण” योजना अर्ज cm ladki bahin yojna मी घोषित करते की, ( अशी खूण करा) अर्ज व अर्जदाराचे हमीपत्र माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयांपेक्षा अधिक नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/ मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या … Read more