शाळेत सीसीटीव्ही,तक्रारपेटी,विद्यार्थी सुरक्षा समिती सक्तीची अंमलबजावणी न केल्यास मान्यता,वेतन रोखणार child protection committee
शाळेत सीसीटीव्ही,तक्रारपेटी,विद्यार्थी सुरक्षा समिती सक्तीची अंमलबजावणी न केल्यास मान्यता,वेतन रोखणार child protection committee जालना: शालेय परिसरात घडणाऱ्या अनुचित घटना, मुलींच्या सुरक्षिततेबाबत सजगता यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यासाठी आदेश जारी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याने सीसीटीव्ही कॅमेरे, तक्रारपेटी, सखी सावित्री समिती तरतुदीचे पालन यासह विद्यार्थी सुरक्षा समिती गठित करून एका महिन्यात मुख्याध्यापकांना अहवाल … Read more