सर्वसाधारण नोंदवहीतील (जनरल रजिस्टर) नोंदवलेली जन्मदिनांक, नाव आडनाव, जात इत्यादी बदल किंवा दुरुस्ती करण्याबाबत change name birth date
सर्वसाधारण नोंदवहीतील (जनरल रजिस्टर) नोंदवलेली जन्मदिनांक, नाव आडनाव, जात इत्यादी बदल किंवा दुरुस्ती करण्याबाबत change name birth date माध्यमिक शाळा संहिता नियम २६.४ नुसार सर्वसाधारण नोंदवहीतील (जनरल रजिस्टर) नोंदवलेली जन्मदिनांक, नांव आडनाव, जात-पोटजात इत्यादी बदल किंवा दुरुस्ती करण्याबाबत शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याकडुन किंवा त्याच्या वतीने (पालकांकडून) आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्याने शाळा सोडली … Read more