आव्हानित मते; आव्हानित मत म्हणजे काय ? Challenged vote 

आव्हानित मते; आव्हानित मत म्हणजे काय ? Challenged vote  • मतदाराच्या ओळखीबाबत मतदान प्रतिनिधी उमेदवार यांनी आक्षेप घेतल्यास मतदान केंद्राध्यक्ष यांनी पुढील कार्यवाही करावी- आक्षेप घेणा-याकडून अनामत रक्कम रु.२/- घ्यावी व त्याची पावती द्यावी. आक्षेपाची संक्षिप्त चौकशी करुन आक्षेप खरा आढळल्यास त्या व्यक्तीला मतदान करण्यापासून रोखावे व लेखी तक्रार करुन पोलीसांच्या ताब्यात द्यावे. जर आक्षेप … Read more