भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास आणि महत्त्वाच्या सनावळ्या bharatratna do. babasaheb ambedkar jayanti 

Gk quiz

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास आणि महत्त्वाच्या सनावळ्या bharatratna do. babasaheb ambedkar jayanti  १. १४ एप्रिलइ.स.१८९१मध्यप्रदेशातील ‘महू’ गावी जन्म. २. इ.स.१८९६आई, भिमाईचे निधन ३. ७ नोव्हेंबरइ.स.१९०० साताऱ्याच्या सरकारी शाळेत (आजचे प्रतापसिंह हायस्कूल) प्रवेश ४. नोव्हेंबरइ.स.१९०४इयत्ता ४ थी उतीर्ण. डिसेंबरइ.स. १९०४एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश ५. एप्रिलइ.स.१९०६९ वर्षीय रमाबाई यांच्याशी विवाह. ६. इ.स.१९०७मॅट्रिक परीक्षा, ७५० पैकी … Read more