BAMS/BHMS/BUMS Maharashtra State साठी पहिल्या फेरीचे Choice filling वेळापत्रक जाहीर
BAMS/BHMS/BUMS Maharashtra State साठी पहिल्या फेरीचे Choice filling वेळापत्रक जाहीर BAMS/BHMS/BUMS Maharashtra State साठी पहिल्या फेरीचे Choice filling 09 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर पर्यंत करता येणार Selection list ही 13 सप्टेंबरला येईल.14 ते 18 सप्टेंबर पर्यंत कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागेल. आयुर्वेद (बीएएमएस)/ होमिओपॅथी (बीएचएमएस)/ युनानी (बीयूएमएस) पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी कॅप फेरी-1 चे वेळापत्रक A.Y. 2024-25 संदर्भ-राज्य … Read more