Badli update बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या ऑनलाईन पोर्टलवर अपडेट करणे सुरू 

Badli update बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या ऑनलाईन पोर्टलवर अपडेट करणे सुरू शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेला सुरुवात होत आहे शिक्षकांच्या बदली पात्र व बदले अधिकार प्राप्त याद्या ऑनलाईन वर पोर्टलवर अपडेट करणे सुरुवात झालेली आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण दिनांक १८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. … Read more