सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभाच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या शासन निर्णयात सुधारणा करणेबाबत ashwasit pragati yojna
सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभाच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या शासन निर्णयात सुधारणा करणेबाबत ashwasit pragati yojna शासन शुद्धीपत्रक –वित्त विभागाच्या क्रमांक: वेतन-१११९/प्र.क्र.०३/२०१९/सेवा-३, दि.०२.०३.२०१९ रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक “(vi) विवक्षित सेवा कालावधीनंतर (After specified number of years of service), संबंधित पदाच्या कर्तव्ये व जबाबदारीत वाढ न होता, अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतन संरचनेचा (Non-functional … Read more