आश्रमशाळा चालविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक वेतन अनुदान व वेतनेतर अनुदान ashram Shala vetan anudan grant
आश्रमशाळा चालविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक वेतन अनुदान व वेतनेतर अनुदान ashram Shala vetan anudan grant मागणी क्रमांक झेडजी-३, प्रधान शीर्ष २२२५, विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्यासाठी आश्रमशाळा व मुलोद्योगोतर आश्रमशाळा चालविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान (कार्यक्रम) २२२५ई८६६, ३६-सहाय्यक अनुदाने (वेतन) शासन ज्ञापनः- सन २०२४-२५ या वित्तीय वर्षातील खर्च भागविण्यासाठी माहे जुलै, २०२४ च्या अर्थसंकल्पात … Read more